Skip to main content

समृद्धी गुंतवणूक योजना (Sammruddhi Investment Opportunity):

  • ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही पण ते मत्स्यपालन व्यवसायात नफा कमवू इच्छितात, त्यांच्यासाठी ही योजना आहे.

  • अशा लोकांना कंपनीकडे विशिष्ट रकमेची गुंतवणूक करता येते.

  • कंपनी त्या गुंतवणुकीवर व्यवसाय चालवते आणि गुंतवणूकदारांना कायदेशीर कराराच्या आधारे नियमित लाभांश दिला जातो.

  • हे एक पारदर्शक व फायदेशीर गुंतवणूक मॉडेल आहे.