Skip to main content

Sangam Aquaculture

Sangam Aquaculture Pvt. Ltd. is a progressive agri-tech company focused on revolutionizing rural livelihoods through modern and sustainable fish farming solutions. Established with the aim of creating a secondary and stable source of income for Indian farmers, we offer integrated aquaculture systems tailored to suit local resources, technical capacities, and market needs.

We believe that aquaculture is the future of farming, and we are on a mission to make it accessible, profitable, and sustainable for farmers across India. Whether a farmer has land and water or just capital to invest, we offer inclusive opportunities through Business Partnerships and our unique Sammruddhi Investment Plan.

With a team of aquaculture experts, technical consultants, and field trainers, we empower farmers with the right knowledge, infrastructure, high-quality inputs, and market connections to build a reliable and scalable aquaculture business.


संगम अ‍ॅक्वा कल्चर प्रा. लि. ही एक नाविन्यपूर्ण व कृषिप्रेमी संस्था आहे, जी भारतातील शेतकऱ्यांना मत्स्यपालनाच्या माध्यमातून दुय्यम उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक मत्स्यपालनाची साधने, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे. शाश्वत आणि नफा मिळवून देणाऱ्या मत्स्य व्यवसायाची साखळी निर्माण करून आम्ही भारतातील कृषीव्यवस्थेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Our Vision

    To become India’s leading rural aquaculture enabler by creating a nationwide network of empowered farmer-entrepreneurs engaged in high-yield, eco-friendly, and profitable fish farming.

  • देशातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मत्स्यपालनाचे फायदे पोहोचवणे.
  • मत्स्यपालन उद्योगात भारताला जागतिक नेतृत्वाकडे घेऊन जाणे.
  • शाश्वत व पर्यावरणपूरक मत्स्यपालनाला चालना देणे.
  • ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढवणे

संगम अ‍ॅक्वा कल्चर प्रा. लि.

Sangam Aquaculture Pvt. Ltd. ही संस्था ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन, मत्स्यपालनाच्या माध्यमातून नवे उत्पन्नाचे मार्ग खुले करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. मत्स्यपालन हे कमी गुंतवणूक व अधिक परतावा देणारे क्षेत्र असून, यामध्ये योग्य मार्गदर्शन आणि सायंटिफिक पद्धतींचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करता येऊ शकते.

आम्ही शेतकऱ्यांना खालील सेवा देतो:

  • उच्च दर्जाच्या मत्स्य बीजांची उपलब्धता

  • मत्स्यपालन तळ्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन

  • प्रशिक्षण व सल्ला

  • उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ व संपर्क

What We Offer?

  • Complete aquaculture project setup (Biofloc, Cage Culture, Pond-based systems)

  • Fish seed, feed, medicine & water quality solutions

  • Training, handholding & disease management support

  • Sammruddhi Investment Plan for landless investors

  • Market linkage & buy-back options for harvest

 

Fish Cultures