Skip to main content

About Us

Sangam Aquaculture Pvt. Ltd. ही संस्था ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन, मत्स्यपालनाच्या माध्यमातून नवे उत्पन्नाचे मार्ग खुले करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. मत्स्यपालन हे कमी गुंतवणूक व अधिक परतावा देणारे क्षेत्र असून, यामध्ये योग्य मार्गदर्शन आणि सायंटिफिक पद्धतींचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करता येऊ शकते.

आम्ही शेतकऱ्यांना खालील सेवा देतो.

 भारतातील शेतकऱ्यांना आधुनिक व वैज्ञानिक मत्स्यपालनाची साधने, प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना शेतीबरोबर एक दुय्यम उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.



Our achievements in numbers

2000+

Sites Completed

Lorem ipsum dolor amet coevctetur adipiscing elit. 

5000+

Happy Farmers

Lorem ipsum dolor amet coevctetur adipiscing elit. 

10+

Years of Experience

Lorem ipsum dolor amet coevctetur adipiscing elit. 

Our Motive!

"Beyond Farming – Towards Sustainable Aquaculture!"

Our core motive is to create a secondary source of income for farmers while promoting sustainable aquaculture practices. We believe that fish farming is not just a business, but a path to self-reliance and rural prosperity.
By enabling farmers and investors alike to participate in this growing sector, we strive to build a more resilient and economically empowered farming community.